Directorate of Technical Education, Maharashtra State, Mumbai
3, Mahapalika Marg, Post Box 1967,Mumbai - 400 001.
First Year Post HSC Diploma Technical Courses in Pharmacy Admissions 2023 - 2024
प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सन २०२३-२४
Helpline Numbers : 8956007189 / 8530814843    (09.00 a.m. to 07.00 p.m.)
IMPORTANT

Provisional Merit for First Year Post HSC Diploma Technical Courses in Pharmacy Admissions 2023-2024

Instructions for Direct Second Year of Post SSC Diploma Technical Courses:
  • All the eligible Candidates who have submitted Application Form on or before 24*-07-2023 are considered for Provisional Merit List and assigned a Merit Number. The merit is prepared on the basis of marks obtained by the candidate at qualifying examination and in case of tie as specified in sub-section (3) of rule 8. ज्या उमेदवाराने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी दिनांक २४-०७-२०२३ किंवा त्या दिनांकापूर्वी आवेदनपत्र सादर केलेले आहेत अशा उमेदवारांची नावे तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घेण्यात आलेली असून त्यांना अर्हता परीक्षेतील गुणांच्या आधारे किंवा पोटनियम (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या निकषानुसार गुणानुक्रम देण्यात आला ]


  • Important Instructions for the Candidate:-

  • 1. Check the Provisional Merit Status through candidate’s Login & Verify the correctness of the Provisional Merit Number .[उमेदवारांनी स्वत: च्या लॉग-इन मधून तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये स्वत: च्या नावाची खात्री करून घ्यावी.]

  • 2. Candidate shall ensure that the information shown on the Provisional Merit details of his/her claims related with Name, Qualifying Marks, category, gender, reservation,special reservation made by himself/herself in the applications form are correct.[उमेदवारांनी त्याच्या/ तिच्या लॉगिनमधून तात्पुरती गुणवत्ता यादी मध्ये दर्शविण्यात आलेले नाव , पात्रता गुण, प्रवर्ग, लिंग, आरक्षण, स्वत: हून केलेले स्वत: चे विशेष आरक्षण यासंबंधीचे तपशील त्याने/तिने केलेले दावे बरोबर आहेत याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. ]

  • 3. If a candidate finds any error in the information printed in the Provisional Merit List related to any parameter given above then the candidate shall report the grievance either by e-Scrutiny through his (In case of candidates who have selected e scrutiny Mode) Login or Physical Scrutiny Mode (In case of candidates who have selected Physical Mode)without fail. [जर एखाद्या उमेदवाराला उपरोक्त दिलेल्या पॅरामीटरशी संबंधित तात्पुरती गुणवत्ता यादीमध्ये छापलेल्या माहितीत काही त्रुटी आढळली असेल तर उमेदवाराने अर्ज भरताना निवडलेल्या मोड द्वारे (रे ई-स्क्रूटनी किंवा फिजिकल स्क्रूटनी) तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. ]

  • 4. In later stage, if it is found that the seat allotted to the candidate is based on the false claims made in the application by the candidate, then such allotment/admission in the allotted institute shall be cancelled automatically.[नंतर नं च्या टप्प्यात, उमेदवाराने अर्जात केलेल्या खोट्या दाव्यांवरून उमेदवाराला जागावाटप झालेले आहे असे आढळल्यास, असे जागावाटप/जागावाटप केलेल्या संस्थेत घेतलेला प्रवेश आपोआप रद्द होईल.]

  • 5. If the marks in the qualifying examination are modified due to verification and the same is duly verified by the concerned Appropriate Authority or Board, the same shall be reported to the competent Authority for admission through CAP or its designated representatives prior to 5 p.m. on the day of display of final merit list.[गुणांची पडताळणी केल्यामुळे अर्हता परीक्षेमधील गुणांमध्ये फेरबदल झाले असतील आणि संबंधित समुचीत प्राधिकरणाने किंवा मंडळाने ते गुण यथोचित रित्या प्रमाणित केलेले असतील तर, ते गुण, सक्षम प्राधिकाऱ्याला किंवा त्याच्या पदनिर्देशित प्रतिनिधींना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधून प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याच्या दिवशी ५.०० वाजे पर्यंत किंवा त्या अगोदर कळविणे आवश्यक आहे. ]

  • 6. Reporting dates for grievance either by e-Scrutiny or Physical Scrutiny Mode from 27-07-2023 to 29-07-2023 upto 5.00 PM. [ई-स्क्रूटनी किंवा फिजिकल स्क्रूटनी मोडद्वारे तक्रार नोंदविण्याच्या तारखा : २७-०७-२०२३ ते २९-०७-२०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ]

  • 7. For Any Admission related query Contact 1800-123-7290 / 9873048895 (09.00 a.m. to 07.00 p.m.) [कोणत्याही प्रवेश संबंधित माहितीसाठी 1800-123-7290 / 9873048895 (09.00 a.m. to 07.00 p.m.) कार्यालयीन वेळेत संपर्क साधा
Application ID *
Date Of Birth *
  Your Browser Does not support javascript,Javascript must be enabled in Order to Fill and Confirm the online application.